शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्या होती कशी, होणार कशी?; जमिनींना सोन्याचा भाव, विकासाचा रामब्रँड

फिल्मी : किली पॉलही म्हणतोय जय श्री राम! रामललासाठी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत

नागपूर : Video: जागे थे वीर शिवाजी... फडणवीसांनी गायलं आंदोलनाचं गाणं, तरुणाईचीही साथ

जळगाव : १९९०मध्ये शरयूने अस्वस्थ केले; गोळीबारात जखमी कारसेवक भेटले, आज मंदिर झाल्याचे समाधान!

मुंबई : 22 जानेवारीला सुट्टी नाकारली; सावित्रीच्या लेकींचं आव्हाडांकडून कौतुक, म्हणाले...

राष्ट्रीय : स्वप्नपूर्तीचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण- लालकृष्ण अडवाणी

राष्ट्रीय : काेण आहेत रामललाच्या पूजेसाठी पुजारी?; निवडीसाठी आहेत कठाेर निकष...

राष्ट्रीय : ३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे होणार दर्शन;जटायू मूर्ती, यज्ञ मंडप भाविकांचे लक्ष वेधणार

राष्ट्रीय : कसे साकारले श्रीराम मंदिर?, अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराचा पाहा, संपूर्ण इतिहास

फिल्मी : आमंत्रण मिळूनही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येला जाणार नाहीत विवेक अग्निहोत्री; समोर आलं मोठं कारण